सर्वांगीण विकासाची सुरवात आणी ध्येय प्राप्ती ची गुरुकिल्ली.
वाचन करता येणारी कोणतीही व्यक्ती कधीच आपल्या ध्येय प्राप्ती पासून वंचित राहू शकत नाही.......
तुम्ही आत्ता जरी गरीब असाल किंवा खूप मागे राहिलेले असाल पण जेव्हा तुम्ही पुस्तके वाचायला सुरवात कारल तेव्हा तुम्ही हळूहळू गरिबी कडून श्रीमंती कडे आणी तुमच्या ठरवलेल्या ध्येया कडे वाटचाल कराल कारण पुस्तके वाचून तुम्हाला त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग मिळेल पण तुम्ही पुस्तके रोज वाचली पाहिजेत.
आता तुम्ही म्हणाल की पुस्तके वाचल्याने कोणी श्रीमंत होताय का पण तुम्ही हे समजून घायला पाहिजे की पुस्तके वाचल्याने तुमच्या ज्ञानामध्ये भर पडून त्या पासून पैसे कमावण्याच्या वेगवेगळ्यां आयडिया येत राहतील आणी एक ना एक दिवस तुम्हाला त्यामध्ये यश नक्कीच मिळेल.
पण फक्त पैसे कमावणे हेच आपले ध्येय नसावे करण काही वेळा पैशानं बरोबर सेल्फ ग्रोथ पण मागत्वाची असते.
म्हणून पुस्तक वाचणे हे आपल्या सर्वांगीण विकसासाठी खूप-खूप महत्वाचे आहे.
तेव्हा आता विचार काय करताय 100 ते 200 रुपयाचे कोणतेही एक पुस्तक विकत घेऊन आजच पुस्तक वाचायला सुरवात करा.
तुम्हाला एकदा पुस्तक वाचनाची आवड निर्माण झाली की तुमचा सर्वांगीण विकास नक्कीच आणी मग ठरलेली ध्येय प्राप्ती ही नक्कीच.
जर कोणाला वाचनासाठी पुस्तक फ्री मध्ये हवे असल्यास संपर्क करा.
सुनील तांबे
9527174964
अट. पुस्तक वाचून झाल्यास परत करणे.
Comments
Post a Comment