ध्यान का करावे?
ध्यान का करावे...
ही गोष्ट आपण एका उदाहरणावरून पाहू
जेव्हा आपण जिम किंवा शारीरिक व्यायाम करतो तेव्हा आपल्या शारीरिक शरीरातील मसेल्स तुटल्या जातात आणि त्यांना जोडण्या साठी आपल्याला बॉडीला आराम द्यावा लागतो.
त्याच प्रमाणे जास्त विचार करून आपल्या मेंदूचे नुरोन्स काँनेकशन तुटल्या जातात त्यांना जोडण्या साठी आपल्याला ध्यान करावे लागते.
Comments
Post a Comment